top of page
pngtree-tricolor-texture-background-image_15561703.jpg
download_edited.png
Amrut mohtsav_edited.png
Azadi-Ka-Amrit-Mahotsav-Logo.png
श्री. अनिल गौतम 
​प्राचार्य 

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, नाशिक मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक (DIET Nashik) ही  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत स्थापित नाशिक जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत आहे.शिक्षकांचे प्रशिक्षण, शैक्षणिक संशोधन, नवीन शिक्षण पद्धती विकसित करणे आणि शिक्षण क्षेत्रात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी कार्यरत आहोत. १९८६ पासून नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाचा आधारस्तंभ म्हणून कार्य करत आहे. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, विशेष शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहोत.

Notifications

-
-
-
-
-
-
-

bottom of page